To all the womens out there lets come together and educated eachother about everything. Lets share the happiness together. Lets stand for eachother rather than against eachother.
झोपन्यातला आनंद ज्याला मिडतो त्यालाच कळतो आणि ज्याला मदत नाही तोह झूरतो. शेवटी काय सुखाची झोप महत्वाची. कविता बरीच काल्पनिक आणि थोडी गमतीशीर आहे एवढा मात्र खरा...
नवरा जेव्हा ऑफिस ला जायला निघतो, तेव्हा बायको त्याला रुमाल देते, डब्बा देते आणि तोह घरी परत यायच्या आधीच गरम पाणी करायला ठेवते, चहा मांडते हे सर्व ती ना सांगता स्वतः अगदी मनापासून करते. पन या उलट जर बायको नौकरी करणारी असेल तर ऑफिस ला जाताना तिच